
Arogya Charcha
Flat Foot म्हणजे पायाचा तळवा पूर्णपणे जमिनीला लागणे. त्यामुळे चालताना किंवा जास्त वेळ उभे राहिल्यावर पाय, टाचा, गुडघे किंवा कंबरेत वेदना जाणवू शकतात. योग्य व्यायाम, योग्य पादत्राणे आणि आयुर्वेदिक उपचारांमुळे ही समस्या बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात ठेवता येते. या विषयावर माहिती देत आहेत डॉ गौरी मंदार बोरकर.
Subscribe Now




